VIDEO महावितरणचा भोंगळ कारभार! वीज कनेक्शन न देताचं शेतकऱ्याला दिले बिल - Twelve Thousand Bill To Beed Farmer

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 12, 2022, 10:44 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

बीड बीडच्या महावितरण कंपनीचा अजब कारभार समोर आला Beed Mahavitran Company आहे. शेतकरी अभिजित कदम यांना वीज कनेक्शन न देताच तब्बल 12,350 रुपयांचे बिल दिले गेले Twelve Thousand Bill To Beed Farmer आहे. 11 महिन्यापासून अभिजित कदम यांना बिल दिले जात आहे. कोटेशन भरूनही 11 महिन्यांपासून वीज कनेक्शन मिळाले No Electricity Connection For Eleven Months नाही. 11 महिन्यांपासून शेतकरी महावितरणचे उंबरठे झिजवत आहे. परिणामी शेतातील पिकाला पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला Question How to water crop आहे. न्याय न मिळाल्यास महावितरणच्या कार्यालयातचं आत्मदहन करणारा संतप्त इशारा शेतकरी अभिजित कदम यांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.