Bacchu Kadus Power Show : बच्चू कडू यांचे उद्या शक्ती प्रदर्शन, प्रहारचे हजारो कार्यकर्ते होणार सहभागी - Bacchu Kadu power show Amravati tomorrow

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Oct 31, 2022, 6:10 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

अमरावती राज्यात झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर अमरावती जिल्ह्यात बडनेराचे आमदार रवी राणा आणि अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या वाद MLA Ravi Rana and MLA Bachu Kadu dispute उफाळून आला आहे. या वादावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही नेत्यांची समजूत घातली असताना मंगळवारी आमदार रवी राणा अमरावती शहरातील नेहरू मैदान येथे शक्ती प्रदर्शनाद्वारे MLA Ravi Rana power demonstration आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. बच्चू कडू यांनी एक नोव्हेंबरला अमरावती शहरातील नेहरू मैदान येथे हिम्मत असल्यास आमदार रवी राणांनी मला भेटायला यावे असे आव्हान Bacchu Kadu challenge to Ravi Rana दिले होते. आता प्रहारच्या शक्ती प्रदर्शनासाठी नेहरू मैदान येथे मंडप उभारला जातो आहे. राज्यभरातील बच्चू कडू यांचे हजारो समर्थक मंगळवारी अमरावतीत एकत्रित येणार आहे. मंगळवारी आमदार बच्चू कडू हे शक्तिप्रदर्शन Bacchu Kadus power show Amravati करणार असून आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असे प्रहारचे अमरावती Prahar Activists in Bacchu Kadu Power Show शहर अध्यक्ष बंटी रामटेके यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.