Brahmin Federation अफजलखानाच्या वधाला परवानगी मिळताच हिंदू महांसंघाचा पुण्यात जल्लोष - Afzal Khan Killing Scene Police permission
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - पुण्यात अफजल खान वधाच्या Afzal Khan Killing Scene Police permission देखाव्याला गणेश मंडळांना Ganesh Mandal Pune पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. या देखाव्याला परवानगी नाकारल्याने कोथरूड पोलिसांवर सुद्धा Kothrud Police मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. पुणे पोलिसांनी दरवर्षी परवानगी लागते. त्या परवानगीच्या नियमानुसार अटी घालून आता अफजल खानच्या देखाव्यास संगम गणेश मंडळाच्या Sangam Ganesh Mandal Kothrud अध्यक्षांना पोलिसांनी परवानगी दिली आहे. कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश मंडळ असल्याने त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ब्राह्मण महासंघाचे Brahmin Federation आनंद दवे यांनी देखील पोलिसांचा देखाव्याला विरोध केल्यामुळे निषेध केला होता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST