Video खाद्याच्या शोधासाठी निघालेला हत्ती पडला विहिरीत.. अन् काय झालं पहा या व्हिडिओत.. - वन विभागाने हत्तीला वाचवले
🎬 Watch Now: Feature Video
चित्तूर (आंध्र प्रदेश): अन्न मिळवण्याच्या प्रयत्नात एक हत्ती अडचणीत आला. ही घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील बांगुरापलेम मंडलातील मोगिली पंचायत गंडला गावातील आहे. येथील एका शेतकऱ्याच्या शेताजवळील विहिरीत सोमवारी रात्री एक हत्ती elephant fell into a well पडला. गजराजचा आरडाओरडा ऐकून शेतकऱ्यांनी पोहोचून वन अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने विहिरीची भिंत खोदून हत्तीला बाहेर FOREST DEPARTMENT SAVED ELEPHANT काढले. विहिरीतून बाहेर येताच हत्ती जंगलाकडे धावला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीला वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या शेतकऱ्यांचे आभार मानले. Elephant Rescued from Well
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST