Kanwar Yatra Drone Video : आश्चर्यकारक! कावडीयांनी खचाखच भरलेला हरिद्वाराचे क्षण, ज्यांना पाहून तुमचे डोळे होतील तुप्त - Haridwar Drone Video
🎬 Watch Now: Feature Video
हरिद्वार (उत्तराखंड) - सध्या हरिद्वारमध्ये कावड यात्रा सुरू ( Haridwar Kanwar Yatra ) आहे. देशाच्या विविध भागातील शिवभक्त आपल्या आराध्य भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी कावड यात्रेसोबत गंगाजल घेऊन जात आहेत. दरम्यान, ड्रोनमधून हरिद्वारचे चित्रीकरण केले आहे जे आश्चर्यकारक आहे. या व्हिडिओमध्ये हरिद्वारचे गंगानहर आणि गंगा नदीचे पूल कावडीयांनी खचाखच भरलेले दिसत आहेत. भगव्या रंगात रंगलेला हरिद्वारचा हा व्हिडिओ तुम्हीही पाहू शकता.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST