heeraben modi passed away पंतप्रधानांच्या मातोश्रींच्या निधनावर अजित पवार यांची शोक संवेदना - Prime Ministers mother heeraben modi
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17349458-thumbnail-3x2-shokajitpawar.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांच्या निधनाबददल Ajit pawar condolences to heeraben modi विरोधी पक्षनेते अजित पवार death of Prime Ministers mother heeraben modi यांनी शोकसंवेदना Ajit Pawars condolences व्यक्त केल्या आहे. यावेळी ते म्हणाले, आजची पहाटच अतिशय दुख:त झाली, मोदी साहेबांच्या मातोश्रींच्या निधनाची बातमी ऐकली. News of death of Modis mother जरी देशाचा ऐवढा मोठा कारभार संभाळत असले तरी, त्यातून वेळ काढून नरेंद्रजी आईंना भेटायला जात होते. आज त्याच आईंचे निधन झाले, काळापुढे कोणाचेच काही चालत नाही. मी माझ्यावतीने तसेच राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने तीव्र दु:ख व्यक्त करतो. pm modi mother heeraben passed away
Last Updated : Feb 3, 2023, 8:37 PM IST