एयु म्हणजे आदित्य ठाकरे नसून...पाहा काय म्हणाले अजित पवार - आदित्य ठाकरे
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर सत्ताधारी कश्या प्रकारे ध चा, मा करता याचे उत्तम उदाहरण म्हणजे एयु प्रकरण AU case of Sushant Singh Rajput case आहे. एयु म्हणजे कोण अनन्या उदास हा त्याचा अर्थ आहे. असे रिया चक्रवर्तीने स्पष्ट केले आहे. तरी देखील सत्ताधारी नेते नियोजनबद्ध पद्धतीने गैरसमज पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न ruling leader creating confusion करत असल्याचा आरोप अजित पवार Opposition Leader Ajit Pawar यांनी Nagpur winter session केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:36 PM IST