स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, नागपुरात एअर शो, पाहा VIDEO - Air Show In Nagpur
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-16972727-914-16972727-1668849456043.jpg)
नागपूर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आज वायुसेने तर्फे नागपूरच्या वायुसेना नगरातील मेंटनन्स कमांड मुख्यालय परिसरात एअर-शो आयोजित Air show Maintenance Command Headquarters Area करण्यात आला होता. सूर्यकिरण, एरोबॅटिक आणि सारंग हेलिकॉप्टरकडून चित्तथरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या कसरती सादर करण्यात आल्या. एअर डिस्प्ले टीम, आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीमने साऱ्यांचे लक्ष वेधले Air Show In Nagpur होते. याशिवाय पॅरा हँग ग्लायडिंग, वाहतूक आणि लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास्ट, आयएएफ उपकरणांचे स्थिर प्रदर्शन, एरो-मॉडेलिंग आणि एअर फोर्स बँडने सादरीकरण केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST