White crow: काय सांगता?, पांढऱ्या रंगाचा कावळा? पाहा व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
पुणे : निसर्गाची किमया... कावळा हा कायम काळ्या रंगातच पाहण्यात आलाय. कावळा असा शब्दोच्चार झाला तरी काळ्या रंगातला कावळा समोर येतो. आपण नेहमी वेगवेगळ्या प्राणी आणि पक्षी पाहत असतो. तसाच हा काळ्या रंगाचा कावळा. पक्ष्यांचे कलर देखील आपल्याला माहीत असतात. तसेच, कावळा म्हटलं की काळा कलर. आपण कावळ्याला काळा रंगा सोडून इतर रंगाचा असेल अस कल्पनेतही नाही आणत. मात्र, पुण्यात काळ्या कावळ्यासोबत चक्क पांढरा शुभ्र कावळा दिसला आहे. एखाद्या जर म्हटला की कावळा हा दुसऱ्या कलरचा असतो तर असतो अस म्हणाव आता. कारण असा कावळा दिसला आहे. पुण्यातील कोंढवा येथील लुल्ला नगर परिसरात पांढऱ्या रंगाचा कावळा पाहायला मिळाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरस होत आहे.