..तर बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक दिसून येईल - रावसाहेब दानवे - Raosaheb Danve comment on uddhav thackeray nashik
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - मुंबई बॉम्बस्फोटाच्यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या विरोधात जनतेच्या बाजूने होते. दाऊदशी संबंधित अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्थन दिल्यास उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातील फरक दिसून येईल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST