Petrochemical Project In Vidarbha : विदर्भातील पेट्रोकेमिकल प्रकल्पाबाबत केंद्रीय मंत्री गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र - nitin gadkari letter cm uddhav thackeray
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14748796-thumbnail-3x2-nagpur.jpg)
नागपूर - पेट्रोकेमिकल प्रोजेक्ट विदर्भात ( Petrochemical Project In Vidarbha ) व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्या पत्रात विदर्भ इकोनॉमिक डेवलपमेंट काउंसिल यांनी केलेल्या अभ्यासातून हा प्रकल्प विदर्भात झाल्यास महाराष्ट्राला कोणत्या पद्धतीने फायद्याचा ठरु शकतो हे मांडले आहे. हा अभ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेटून वेदने मांडला आहे. त्यानंतर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंह पुरी यांना पत्र लिहीत प्रकल्पासाठी वीज, जमीन, पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी तयार असल्याचेही मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST