मुंबई पालिका निवडणुकीत मुंबईकरांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका - किशोरी पेडणेकर - किशोरी पेडणेकर भाजपवर टीका
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14448265-thumbnail-3x2-pednekar.jpg)
पणजी/मुंबई - मुंबई पालिका निवडणुकीत (BMC Election) मुंबईकरांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, मुंबईकर सूज्ञ आहेत, ते भाजपच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिली आहे. गोव्यात राहून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा आत्मविश्वास खूपच वाढला आहे. गोवेकर निवडणुकीतून त्यांना धडा शिकवणार आहेत, असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:11 PM IST