Kishori Pednekar : किशोरी पेडणेकरांनी लुटला धुलीवंदनाचा आनंद.. नागरिकांना दिल्या शुभेच्छा - महापौर किशोरी पेडणेकर
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14767258-886-14767258-1647596857853.jpg)
मुंबई - कोरोनामुळे दोन वर्षे मुंबईकरांना होळी व धुलीवंदन हे साजरे करता आलेले नाही. राज्यासह मुंबईमध्ये कोरोना आटोक्यात असल्याने राज्य सरकारने कोरोनाचे नियम पाळत होळी आणि धुळीवंदन हे सण साजरे करायला परवानगी दिली आहे. त्यानुसार दोन वर्षांनी मुंबईमध्ये होळी आणि धुलीवंदन सण साजरा केला जात आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही महालक्ष्मी सातरस्ता धोबीघाट बाजार गल्ली येथे धुळीवंदन सणात सहभागी होत सणाचा आनंद लुटला. यावेळी आपल्या मतदार संघातील नागरिकांना त्यांनी शुभेच्छाही दिल्या.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST