Video : जालना जिल्ह्यातील विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले; भारतात घेऊन जाण्याची मागणी - Jalna Ukraine
🎬 Watch Now: Feature Video
जालना - जालना जिल्ह्यातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. सध्या युक्रेनच्या राजधानीपर्यंत रशियन सैन्य पोहचले असून अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट होत आहे. त्यामुळे विद्यार्थी भयभीत झाले आहे. सरकारकडून वारंवार सायरन वाजवून इशारा देण्यात येत आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांना बंकरमध्ये लपवतात. जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून त्वरीत भारतात घेऊन जाण्याची मागणी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST