चीनची 'मस्ती' : फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवत वुहानमध्ये जंगी पार्टी! - चीन वुहान वॉटर पार्क पार्टी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-8466577-553-8466577-1597754668907.jpg)
बिजींग : कोरोना विषाणूचे उगमस्थान मानले जाणाऱ्या वुहानमध्ये नुकतीच मोठी वॉटरपार्क पार्टी पार पडली. विशेष म्हणजे, या पार्टीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले होते. वुहानच्या माया बीच वॉटर पार्कमध्ये ही पार्टी पार पडली. पहा या पार्टीचा व्हिडिओ...