कोरोनानुभव...आगामी काळात 'क्वारंटाईन हॉलीडेज्'; पर्यटन व्यवसाय पर्यायी उपक्रमांच्या शोधात! - कोरोनानुभव
🎬 Watch Now: Feature Video
संचारबंदी लागू झाल्यानंतर सर्वाधिक फटका जगभरातील पर्यटनाला बसला. रेल्वे, विमानसेवा बंद झाल्याने वाहतुक थांबली;आणि पर्यटन खोळंबले. त्यामुळे पर्यटनाशी निगडीत व्यवसाय प्रभावित झाले. सद्या जगभरात विविध ठिकाणी पर्यटन सुरू करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या भागात पर्यटन व्यवसायिक रेश्मा शिवलकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी लंडन मधून संवाद साधला आहे. जाणून घेऊया त्यांचा 'कोरोनानुभव'...
Last Updated : May 12, 2020, 1:55 PM IST