#IcantBreathe : जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर कृष्णवर्णीयांचा उद्रेक ही 'क्रांती' - प्राची पाटणकर - prachi patankar
🎬 Watch Now: Feature Video
अमेरिकेतील मिनेसोटा या राज्यात 25 मे रोजी जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांच्या क्रूरतेमुळे त्यांना प्राण गमवावा लागला. यानंतर मिनेसोटा प्रांतात कृष्णवर्णीय व्यक्तींनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केले. बघता-बघता या आंदोलनात सर्व नागरिक सहभागी झाले आणि याचे लोण संपूर्ण अमेरिकेत पसरले. सर्वत्र या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. ऐन महामारीच्या काळात नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. या पार्श्वभूमीवर अमेरिकास्थित सामाजिक कार्यकर्त्या प्राची पाटणकर यांची 'ईटीव्ही भारत'ने घेतलेली विशेष मुलाखत...
Last Updated : Jun 8, 2020, 1:41 PM IST