कोरोनानुभव...वर्षभरापूर्वी 'वर्ल्डकप'मुळे गर्दीने भरलेले मँचेस्टरचे रस्ते आता सामसूम! - hotels in england
🎬 Watch Now: Feature Video
चीननध्ये कोरोनाची सुरुवात झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक प्रादुर्भाव युरोपातील देशांना झाला. सध्या जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देशांमध्ये युरापोतील देश अग्रस्थानी आहेत. महामारीच्या काळात सर्वाधिक फटका पर्यटनाला बसला;आणि जगभरातील हॉटेल क्षेत्र प्रभावित झाले. कोरोनानुभव या ईटीव्ही भारत'च्या विशेष मुलाखतींच्या सिरीजमधून इंग्लंडच्या हॉटेल व्यावसायिकांची परिस्थिती जाणून घेणार आहोत. वर्षभरापूर्वी 'वर्ल्डकप'च्या वेळी गर्दीने भरलेले मँचेस्टरचे रस्ते आता ओस पडल्याचे हॉटेल व्यावसायिक देवांग गोहिल यांनी सांगितले.