ऑस्ट्रेलिया: अशी गारपीट तुम्ही कधी पाहिलयं का? गाड्यांच्या काचा फुटल्या अन्... - cars dented due to hailstorm
🎬 Watch Now: Feature Video
कॅनबेरा - ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आणि परिसराला वादळी पाऊस आणि गारांनी पुरतं झोडपलं. जवळजवळ क्रिकेटच्या चेंडू येवढ्या आकाराच्या गारांनी गाड्यांच्या काचा फुटल्या. तर १ हजार घरांचा वीजप्रवाह खंडीत झाला होता.