Gudi Padwa 2022 : आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी उभारली गुढी; नागरिकांना केले 'हे' आवाहन - राजेश टोपे यांनी कुटुंबियांसोबत उभारली गुढी
🎬 Watch Now: Feature Video

जालना - राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यातील भाग्यनगर येथील त्यांच्या निवासस्थानी गुढीपाडव्यानिमित्त गुढी ( Rajesh Tope Gudi Padwa ) उभारली. यावेळी टोपे यांच्या पत्नी मनिषा टोपे यांच्यासह कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते. टोपे यांनी कुटुंबियांसह गुढीची विधीवत पूजा करून राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहनही राजेश टोपे यांनी केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST