Gold Rate Today : रशिया-युक्रेनच्या युद्धानंतर आठवड्यातच सोने 4 हजार 200 रुपयांनी स्वस्त - Gold Rate Today
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14748729-thumbnail-3x2-asdd.jpg)
जळगाव- रशिया व युक्रेनमधील युद्धानंतर वाढलेले ( Russia Ukraine war impact on gold ) सोन्याचे दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेने आज सोन्याचे दर प्रति तोळा 4,200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर प्रति तोळा 55 हजार 600 रुपयांवर येऊन ठेपला ( Jalgaon gold rate ) होता. तर चांदीचा दर प्रति किलो 71, 500 रुपयांवर ( Jalgaon silver rate ) होता. मात्र, आज सोन्याचा दर हा 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 51,400 रुपये ( 24 carat gold rate ) आणि चांदीचा दर प्रति किलो 68, 500 रुपये झाल्याचे जिल्हा सराफ व्यवसायिक संघटनेचे सचिव स्वरुप लुंकड यांनी ( Swarup Lunkad on gold rate ) सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST