Pune Vehicles Vandalise : पुण्यातील कल्याणीनगर येथे अज्ञातांकडून गाड्यांची तोडफोड, सकाळी 4च्या सुमारास घडली घटना - कल्याणीनगर गाडी तोडफोड
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14879241-thumbnail-3x2-pune.jpg)
पुणे - कल्याणीनगर येथील मुळीक कॉम्प्लेक्स येथील एसआरए बिल्डिंगमध्ये ( Pune Vehicles Vandalise ) आज पहाटेच्या पावणेचारच्या सुमारास अज्ञात तरुणांनी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये घुसून वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चारचाकी, रिक्षा, अपे, दुचाकींची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असल्याचे येथील नागरिकांनी म्हटले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST