पाहा उकडीच्या मोदकांची पाककृती - उकडीचे मोदक बातमी
🎬 Watch Now: Feature Video
गणपतीला त्याच्या मोदकप्रेमामुळे 'मोदकप्रिय' असे नाव मिळाले. पारंपरिक मोदकाचे बाहेरील आवरण हे तांदळाच्या पिठाचे बनलेले असते. त्यात नारळ व गूळ यांचे सारण भरले जाते, नंतर या मोदकाला वाफवले जाते. मराठीत हे मोदक उकडीचे (वाफवलेले) मोदक म्हणून प्रसिद्ध आहेत.