घरीच बनवा स्वादिष्ट खमण ढोकला... - खमण रेसिपी मराठी
🎬 Watch Now: Feature Video
आज नाश्त्यात काय बनवायचं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आजची आमची ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. फक्त अर्ध्या तासात तुम्ही चविष्ट खमण ढोकला बनवू शकता. खमण हा गुजराती पदार्थ. प्रत्येक गुजराती घरात हा पदार्थ हमखास आढळतो. तुम्हीपण या पदार्थाच्या चहा किंवा कॉफीसोबत आस्वाद घेऊ शकता. पाहा ही रेसिपी.