Viral Video : पराभूत उमेदवाराला मारहाण; राकेश राजपूत यांचा व्हिडिओ व्हायरल - rakesh rajput
🎬 Watch Now: Feature Video
सिहोर - मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत पराभूत उमेदवारांने विजयी उमेदवारावर पराभवाचा बदला ( Defeated Candidate Beat up Panch ) घेत आहे. सिहोर जिल्ह्यात ( Sehore Panchayat Election ) तालिबानी शैलीत निवडणुकीतील (Talibani punishment in Sehore) प्रतिस्पर्ध्याचा बदला घेत असतांना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हे प्रकरण सिहोर जिल्ह्यातील बारखेडा हसन पंचायत गावचे आहे. जेथे पंच राकेश राजपूत ( Rakesh Rajputs ) यांना लाठ्याकाठ्याने मारहाण करण्यात आली. आरोपींनी आणखी दोन जणांनाही मारहाण केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST