Governor Controversial statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यावर राजस्थानी व्यापाऱ्यांची टीका - Governor Controversial statement

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jul 30, 2022, 9:46 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वक्तव्याने चर्चेत राहत असतात. यापूर्वी देखील राज्यपालांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य ( Controversial statement of Governor Bhagat Singh Koshyari ) केले होते. त्यावेळी देखील त्यांना टीका सहन करावी लागली होती. शुक्रवारी बोरवलीतील एका कार्यक्रमादरम्यान राज्यपाल यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबईतून जर गुजराती, राजस्थानी लोक निघून गेली तर मुंबई आर्थिक राजधानी म्हणून असलेली ओळख मिटून जाणार असे वक्तव्य ( Governor controversial statement in Mumbai ) केले होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.