CCTV Video: लॉरीच्या धडकेत दुचाकी चक्काचूर; 2 महिला बालबाल वाचल्या - tamil nadu latest news
🎬 Watch Now: Feature Video
वेल्लोर (तामिळनाडू) : दोन महिला घराकडे जात असताना मागून येण्याऱ्या लॉरीने त्यांना धक्का लागला. यात महिलाह्या दुकाचीवरुन खाली कोसळल्या. महिल्या कोसळल्या तश्या उठून बाहेर निघाली. दरम्यान लॉरीने दुकाचीचा चक्काचुर केला ( Lorry collided with two wheeler ) होता. ही घटना गुडियाथम मेल्ला अलंदूर रोडवर घडली. या अपघातात दोन्ही महिला बचावल्या. घटनेची माहिती मिळताच गुडियाथाम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत लॉरीखाली अडकलेली दुचाकी ताब्यात घेतली असून अपघाताचा तपास सुरू आहे. तसेच या अपघाताचे सीसीटीव्हीही समोर आले नाहीत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST