VIDEO Pandharpur Temple श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेला नयनरम्य आरास, पंरपरेनुसार प्रक्षाळ पूजा - Vitthal Rukhmini temple in Pandharpur

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 24, 2021, 10:36 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - प्रक्षाळपुजा निमित्त श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपारिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशा नयनरम्य फुलांची आरास तयार करण्यात आली होती. श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेची प्रक्षाळ पूजा मंदिर समिती सदस्य भोसले व शिंदे दाम्पत्य यांच्या हस्ते करण्यात आली. विठ्ठल व रुक्मिणी मातेला परंपरेनुसार शिणवटा काढण्यात आला. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सतरा आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा बनवून देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.