Karnataka Vehicles Blacked Out : कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना फासले काळे, शिव पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध, कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक

By

Published : Dec 18, 2021, 1:12 PM IST

thumbnail
कोल्हापूर : बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ( Shivaji Maharaj Statue Defacement ) करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापूरात शिवसैनिक आक्रमक झाले ( Shiv Sainik Aggresive Protest Kolhapur ) असून, कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांना शिवसैनिकांनी काळे फासले ( Karnataka Vehicles Blacked Out ) आहे. पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ( Pune Bangalore National Highway ) हे आंदोलन करण्यात आले. याच आंदोलनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.