Hingoli Local Body Elections 2021 : दोन नगरपंचायतीसाठी शांततेत मतदान - Marathi News Hingoli Elections 2021

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 21, 2021, 10:58 AM IST

हिंगोली - राज्यामध्ये नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम (Local Body Election 2021) जाहीर झाला असून, हिंगोली जिल्ह्यातील (Hingoli District election 2021) सेनगाव, ओंढा नागनाथ येथे मतदान प्रक्रिया पार पडत आहे, औंढा नागनाथ नगरपंचायत मध्ये प्रत्येकी 13 जागा साठी हे मतदान केले जात आहे. ओंढा नगर पंचायतीमध्ये 13 जागेसाठी 54 उमेदवार तर सेनगाव नगर पंचायती मध्ये 13 जागेसाठी 50 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. तर सन 2021 मध्ये पार पडत असलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण 12725 मतदार संख्या असून, यामध्ये स्त्री 6 हजार 67 तर पुरुष 6 हजार 658 अशी मतदार संख्या आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये तेरा जाण्यासाठी 54 उमेदवार हे आपले आज नशीब आजमावत आहेत. सेनगाव नगरपंचायती स्थापना सन 2015 मध्ये झाली असून या नगरपंचायती मध्ये 10 जानेवारी वयाची 2016 मध्ये प्रथम सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पार पडली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.