VIDEO : गेट वे ऑफ इंडिया परिसरातील दृश्य... - तौक्ते चक्रीवादळ मुंबई
🎬 Watch Now: Feature Video
हाहाकार माजवणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने सोमवारी मुंबईलाही तडाखा दिला. गेटवे, नरीमन पॉईंट, दादर चौपाटी, जूहू येथील समुद्राला उधाण आल्याने उंच लाटा उसळल्या. गेटवे येथील उसळळेल्या लाटा एवढ्या प्रचंड होत्या की तेथील संरक्षण भिंतीला असलेले बॅरिकेड्स उंच लाटेने दूरवर फेकून दिले.