Datta Maharaj Temple in Pune: मकर संक्रांतीनिमित्त पुण्यातील दत्त मूर्तीला हलव्याच्या दागिन्यांचा अंगरखा - Special worship of Datta Maharaj
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14188358-thumbnail-3x2-asdddd.jpg)
पुणे - मकर संक्रांतीनिमित्त बुधवार पेठेतील श्रीमंत दगडूशेठ हलवाई लक्ष्मीबाई दत्त मंदिरातील ( Shrimant Dagadusheth Halwai Laxmibai Datta temple ) महाराजांच्या मूर्तीला हलव्याचे दागिने आणि काळ्या रंगाचा अंगरखा घालण्यात ( Special worship of Datta Maharaj in temple ) आला. तसेच यावेळी मंदिराला तिळाची गुळाच्या पदार्थांची आरास करण्यात आली होती. सूर्याचे मकर राशीतील संक्रमणामुळे मकर संक्रांत हा सण साजरा ( celebration of Makar Sankranti festival ) केला जातो. यामुळे शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक उत्सव ( Makar Sankranti celebration in Datta Temple ) केले जातात.