नारायण राणेंविरोधात शिवसेनेचे कोंबडी घेऊन आंदोलन - uddhav thackeray
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी बोरीवलीमध्ये कोंबडी घेऊन आंदोलन केले. यावेळी शिवसैनिकांनी नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. राणेंच्या अटकेची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.