रस्त्याच्या दुर्दशेमुळे कल्याण-डोंबिवलीकरांचे हाल; ८ तासाच्या नोकरीसाठी करावा लागतोय ५ तासांचा प्रवास - कल्याणमधील रस्त्यांची दुर्दशा

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Sep 1, 2020, 7:20 PM IST

कल्याण-डोंबिवली (ठाणे) - मुंबईची लाईफ लाईन म्हणजेच लोकल सेवा बंद, त्यातच सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित साधने, कार्यालये, कारखाने सुरू झाल्याने रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढली आहे. तसेच कल्याण, डोंबिवलीतून मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ये-जा करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या कल्याण-शीळ रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून विकास कामे सुरू आहे. यामुळे वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत असून या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नोकरदारांना आठ तासांच्या नोकरीसाठी व पाच तासांचा प्रवास करावा लागत असल्याने नोकरदारवर्ग वैतागला आहे. यामुळे लवकरात लवकर लोकल सुरू करा, अशी मागणी जोर धरत आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.