कोल्हा'पूर'मध्ये जलप्रकोप.. एनडीआरएफसह लष्कराच्या १०६ जवानांचे पथक जिल्ह्यात दाखल - NDRF squad lodged in Kolhapur
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी आज (बुधवारी) आणखी एक एनडीआरएफचे पथक आणि लष्कराचे पथक कोल्हापूरमध्ये दाखल झाले. ही पथके आता प्रयाग चिखली या पूरग्रस्त भागात मदतकार्य करणार आहेत.
Last Updated : Aug 7, 2019, 1:25 PM IST