मुंबई पुणे एक्सप्रेस वे संदर्भात चौकशी करुन अहवाल द्या, उच्च न्यायालयाचे निर्देश

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 18, 2021, 4:40 PM IST

मुंबई पुणे एक्सप्रेस वे टोल वसुली प्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेवर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. यासंदर्भात भुमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारने मुदत मागितली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.