पुण्यातील घटनास्थळी etv bharat, विद्यार्थीनीच्या हत्येचा असा होता घटनाक्रम, धक्कादायक माहिती आली पुढे

By

Published : Oct 13, 2021, 3:24 PM IST

Updated : Oct 13, 2021, 3:36 PM IST

thumbnail
पुणे- कबड्डीचा सराव करण्यासाठी मैदानावर गेलेल्या चौदा वर्षीय तरुणीचा कोयत्याने सपासप वार करून निर्घृण खून करण्यात आला. पुण्यातील बिबेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका मैदानावर सायंकाळी हा प्रकार घडला. या घटनेने संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी घटनास्थळाजवल असलेल्या झुडुपाजवळ लपून बसले होते. त्यांनी पहाटे पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पोलिसांनी त्यांना अटक केली. घटनास्थळावरून ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने आढावा घेतला आहे.
Last Updated : Oct 13, 2021, 3:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.