साहित्यीकांनी कोणत्याही राजकीय पक्षांशी 'वफादार' राहू नये - जावेद अख्तर - Bhujbal Knowledge City, Nashik
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13810304-thumbnail-3x2-wo.jpg)
नाशिक - साहित्यीकांनी कोणत्याही राजकीय पक्षांशी वफादार राहू नये. तसेच साहित्यीक जेव्हा सामान्यांच्या भाषा बोलतात तेव्हा ते अँटी नॅशनल बोलतात असेही लेखक जावेद अख्तर म्हणाले. लोकहितवादी मंडळ नाशिक आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी (Bhujbal Knowledge City, Nashik) येथे ते बोलत होते.