देवा, आता तूच वाचव! कोरोनामुक्तीसाठी दंडवत घालत देवांना आजोबांचे साकडे - आजोबांचे देवांना साकडे
🎬 Watch Now: Feature Video

कोरोना घालवण्यासाठी एका वृद्धाने थेट दंडवत घालत देवांना साकडे घातले आहे. मिरज तालुक्यातील बेडग येथील हणमंत पाटील या वृद्धाने कोरोना दूर करण्यासाठी देवाकडे धाव घेतली आहे.