Bhagatsingh koshyari visit Trimbakeshwar temple : राज्यपाल कोश्यारी यांनी श्री क्षेत्र त्रंबकेश्वर येथे घेतले दर्शन - त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 31, 2022, 4:35 PM IST

नाशिक- राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagatsingh Koshyari ) नाशिक, अहमदनगर येथे दोन दिवसीय दौऱ्यासाठी आले होते. शिर्डी येथून ते त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेय. त्यांनी आज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराची ( MH Gov worshiped in Trimbakeshwar temple ) विधीवत पूजा केली. तसेच कुशावर्त येथेही पूजा करून दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांनी कुठलेही राजकीय भाष्य करणे टाळले. याप्रसंगी जिल्हाधिकारी सुरज मांढरे ( Collector Suraj Mandhare ) , पोलीस अधीक्षक सचिन पाटील ( Nashik SP Sachin Patil ) , इगतपुरी प्रांताधिकारी तेजस चव्हाण, त्रंबकेश्वरचे नगरसेवक पुरुषोत्त लोहगावकर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम, पंकज भुतडा व भूषण अडसर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.