Prithviraj Chavan in Goa : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण गोव्यात प्रचारासाठी दाखल - Prithviraj Chavan in Goa
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14378928-thumbnail-3x2-goa.jpg)
गोव्यात विधानसभा निवडणूक ( Goa Assembly Election 2022 ) प्रचार आता रंगात आलाय. राज्य व देशातील अनेक नेते गोव्यात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण गोव्यात दाखल झाले ( Prithviraj Chavan in Goa ) असून त्यांनी पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार केला.