Dr. Varghese kurien birth anniversary Special : वाचा अटली बटली डिलीशियस अमूलची जन्मकथा.... - milk business
🎬 Watch Now: Feature Video

हैदराबाद - लहानपणी हातात ब्रेड आणि बटर अटली बटली डिलीशियीस म्हणणारी अमूल बेबी आठवतेय का ? अमूल ही संस्था दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांसाठी प्रसिध्द आहे. गुजरातमधील खेडा या सहकारी संघ ते अमूल हा कंपनीचा प्रवास थक्क करणारा आहे. यंदा धवल क्रांतीचे जनक डॉ. वर्गिस कुरियन यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करत आहोत. यानिमित्ताने अमूल कंपनीची जन्मकथा मांडणारा हा व्हीडीयो....