Digital currency - डिजिटल चलन आणि बिटकॉईनमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या..

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail
पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प ( Union Budget 2022 ) जाहीर केला. यात त्यांनी आरबीआयचे डिजिटल चलन येईल, अशी घोषणा केली. हे डिजिटल चलन म्हणजे काय? बिटकॉईन आणि डिजिटल चलनमधील ( Digital currency and bitcoin difference ) फरक काय? डिजिटल चलने काय होणार? त्याच्या फायद्यांबाबत दिमाख कन्सल्टंटचे दिमाख सहस्त्रबुद्धे ( Dimakh sahasrabuddhe on digital currency ) यांनी माहिती दिली. रिझर्व बँकेअंतर्गत नवीन डिजिटल करन्सी ( Digital currency ) बाजारात येणार असून या व्यवहारात नागरिकांना 30 टक्के कर सरकारला द्यावा लागणार आहे. यामुळे अशा व्यवहारात पारदर्शकता निर्माण होईल, असे मत अर्थ सल्लागार विनायक गोविलकर यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतरामन यांनी आता क्रिप्टोकरन्सीवर ३० टक्के टॅक्स लागणार असल्याचे सांगितले आहे. म्हणजे आता क्रीप्टोकरन्सी देखील टॅक्स सेक्शनच्या अंडर येणार आहे.
Last Updated : Feb 1, 2022, 8:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.