मुंबईत मंत्री नवाब मलिक यांचा विरोधात भाजपचे आंदोलन; फोटोवर जोडे चप्पलांचा केला मारा - BJP protest against Nawab Malik malad
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-13597361-thumbnail-3x2-op.jpg)
मुंबई - मुंबई मालाड विधानसभेच्या मालाड एसव्ही रस्त्यावर भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या दरम्यान मलिक यांच्या फोटोवर भाजपच्या महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी पादत्राणे मारलीत. या शिवाय भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करत एनआयएमार्फत चौकशीची मागणी केली.