कोरोनाचा कहर : मुलाच्या उपचारासाठी आईवर मंगळसूत्र विकायची वेळ.. - AURANGABAD COVID CENTERS
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद : जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण वाढत चालला आहे, परिणामी सरकारी कोविड केंद्रांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना औषधांसाठी बाहेरून औषधे आणण्यासाठी पळापळ करण्याची वेळ आली आहे. मेलट्रॉन कोविड केंद्रामध्ये बायकोचे मंगळसूत्र विकून मुलावर उपचार करण्याची वेळ एका बापावर आल्याचे पाहायला मिळाले. पाहा हा स्पेशल रिपोर्ट...
Last Updated : Mar 25, 2021, 8:42 PM IST