बालगंधर्व रंगमंदिरात कलाकारांनी केले रंगमंचाचे पूजन, नाट्यगृह सुरू झाल्याने आनंद - चित्रपट गृह आणि नाट्यगृह सुरू
🎬 Watch Now: Feature Video
कोरोनामुळे मार्चपासून बंद असलेली कंटेनमेंट झोनबाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत आजपासून सुरू होणार आहेत.