मराठमोळे न्यायमूर्ती बोबडे नवे सरन्यायाधीश, नियुक्तीपत्रावर राष्ट्रपती कोविंद यांची स्वाक्षरी - justice sharad bobde next cji
🎬 Watch Now: Feature Video
न्यायमूर्ती बोबडे भारताचे पुढील सरन्यायाधीश होणार, हे औपचारिकत्या जाहीर झाले आहे. ते १८ नोव्हेंबरला सरन्यायाधीश पदासाठी शपथ घेतील. सध्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई १७ नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत.
Last Updated : Oct 30, 2019, 5:03 PM IST