thumbnail

By

Published : Jun 16, 2021, 3:07 PM IST

ETV Bharat / Videos

राजस्थानमध्ये वाळूचे भयानक वादळ; पाहा थरारक व्हिडिओ..

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये मंगळवारी सायंकाळी निसर्गाने आपले रौद्ररुप धारण केलेले पहायला मिळाले. जिल्ह्याच्या फलोदी गावामध्ये वाळूचे भयानक वादळ आले होते. या वादळामुळे राजीव गांधी सेवा केंद्रात ठेवलेल्या कित्येक मशीन्सचे नुकसान झाले. तसेच, कित्येक घरांमध्ये वाळू शिरली. फलोदी आणि बाप या गावांमध्ये कित्येक विजेचे खांब कोसळले. स्थानिकांनी सांगितले, की हे वादळ बिकानेरकडून फलोदीकडे आले. या वादळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे...

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.