गुजरातमधील ही नगरपालिका बनवते प्लास्टिकपासून इंधन..

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Jan 1, 2020, 6:46 PM IST

गांधीनगर - प्लास्टिकमुक्त भारत बनवण्यासाठी गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील पेटलाड नगरपालिका ही मोलाचा वाटा उचलत आहे. आपल्या शहराला सिंगल-यूज प्लास्टिकमुक्त बनवण्यासाठी, या नगरपालिकेने प्लास्टिकपासून इंधन तयार करण्यास सुरुवात केली आहे. पाहूया 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट..

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.