VIDEO: माथेफिरूने भररस्त्यात पत्नी आणि सासुला चाकूने भोसकले - तामिळनाडू लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
कडलूर (तामिळनाडू) - कडलूर पोर्ट भागात एका व्यक्तीने आपल्या सासू आणि पत्नीला चाकूने ठार भोसकले आहे. या व्यक्तीने भररस्त्यात दोघींवर वार केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केले आहे.